Monday , September 24 2018
Home / प्रत्येकाने वाचावं असं

प्रत्येकाने वाचावं असं

आंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र

 – प्रा.हरी नरके आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्या सासर्‍यानेच त्याची हत्त्या केली. त्यासाठी एक कोटी रूपयांची सुपारी दिली. पोटच्या पोरीला, गरोदर मुलीला, जातीबाहेर लग्न केल्याची शिक्षा म्हणून जावयाची हत्त्या केल्याची तेलंगणामधली ही घटना संतापजनक आहे. नवविवाहीत अमृता वार्षिणी आपला पती प्रणय याला गमावून बसली. मुलीपेक्षा जात मोठी ही काय मानसिकता …

Read More »

दयार, दिशा आणि तिचे सूर्य

मीडिया वॉच पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘मीडिया वॉच’ अनियतकालिकाच्या जानेवरी -मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेल्या ‘दयार , दिशा आणि तिचे सूर्य’ या Cover Story ला ‘लाडली मीडिया अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव जर्नालिझम’ जाहीर झालाय. ‘  ‘मीडिया वॉच’ च्या कार्यकारी संपादक शर्मिष्ठा भोसले यांना आज १४ सप्टेंबरला दिल्लीत ‘हिंदू’ चे माजी …

Read More »

निद्रानाश

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया फेसबुक, व्हाट्सएपसारख्या कितीतरी गोष्टींनी आपलं आपल्यावरचं नियंत्रण जात राहिलं. फेसबुक-व्हॉट्सऍपमुळे गर्दी छोटयाशा स्क्रीनवर जमू लागली. मजा-मस्ती-विचार विनिमय-वाद-संवाद यामुळे आपली प्रतिक्रिया देण्याची घाई वाढू लागली. इनबॉक्स, मेसेजेस सगळं एकदम छान-छान वाटू लागलं. ही अवती-भवतीची गर्दी आपल्याला हवीहवीशी वाटत होतीच. सोशल साईट्स जेवढ्या सहज आपल्या …

Read More »

काल, पाब्लो मला भेटला!

-अशोक नामदेव पळवेकर ………………………………………………………… काल, पाब्लो मला भेटला! तो नुकताच चिलीतून इकडे आला होता. राजकमल चौकात आम्ही टपरीवर चाय घेत गप्पा मारत उभे होतो. तो म्हणाला : “कसे-काय इकडचे सामाजिक-राजकीय-साहित्यिक वगैरेचे वातावरण?” मी म्हणालो : “तसे ठीक आहे, पण ठीक नाहीय्…!” “जे लिहितात : व्यवस्थेच्या विरोधात थातुरमातुर.. किंवा, नाचवतात : …

Read More »

राईज अबाव्ह !

मुक्ता चैतन्य ‘ग्रेज ऍनाटॉमी’या सीरिअल मध्ये एक सिन आहे. ज्यात सिएटल ग्रीसमधली चीफ रेसिडेंट डॉक्टर मिरांडा घरी निघण्याच्या घाईत असते. तिच्या मुलाचा पहिला हॉलोवीन असतो. नवरा घरी कधी पोचतेयस विचारण्यासाठी पुन्हा पुन्हा फोन करत असतो. तितक्यात एक इमर्जन्सी होते आणि मिरांडाला पेशंट सर्जरीसाठी घ्यावा लागतो. सर्जरीला जाण्यापूर्वी तो पेशंट सतत …

Read More »

दोन ध्रुवांवर लोंबकळणारी फुलपाखरं

लेखक  – शशी डंभारे तीन दिवसांपूर्वी  माझ्या  बहिणीच्या १९ वर्षाच्या मुलीने, नेहाने आत्महत्या केली. फॅमिली जनरल. आई – वडील फारसे शिकलेले नसल्याने हिच्याकडून त्यांच्या फारशा  शैक्षणिक अपेक्षा वगैरे नव्हत्या. सध्या १२ वीची परिक्षा दुस-यांदा दिली होती. त्यापूर्वी  ८ वी १० वीत  नापास होण्याचा अनुभव होताच. आई, वडील भाऊ आणि ही …

Read More »

डिप्रेशन आणि बायका !

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया “डिप्रेशन” हा फक्त बायकांनाच होतो असं नसलं, तरी डिप्रेशन हे पुरुषांच्या तुलनेत ‘बायकांना’ जास्त होतो, हे सत्य आहे. पण बायकांनाच का ? त्याचं एकमेव कारण म्हणजे बायकांच्यातले ‘हॉर्मोनल बदल’. पण निसर्गाने असं का करावं ? निसर्गाने हा अन्याय का केला ? कारण, ‘आपलं …

Read More »

पहिला माणूस आला कुठून?

(डॉ. रिचर्ड डॉकीन्स यांच्या ‘द मॅजिक ऑफ रीअॅलीटी या पुस्तकातील, ‘हू वॉज द फर्स्ट पर्सन”या प्रकरणाचा मराठी भावानुवाद.) -डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात एका प्रश्नाने होते. प्रश्नाचं उत्तर त्या त्या प्रकरणात दिलं आहे,  निदान त्यातल्या त्यात सुयोग्य, विज्ञाननिष्ठ  उत्तर दिलंय. पण सुरवातीला मी मिथक कथांनी, पुराणांनी, …

Read More »

मंडलची लोकशाही क्रांती आणि महाराष्ट्र की मराठा राष्ट्र?

 – प्रा. हरी नरके आपल्या भारतात लिंगभाव, जात आणि वर्ग या तीन शोषणाच्या, भेदभावाच्या जागा आहेत. शेकडो भाषा, १२ धर्म, बहुसांस्कृतिकता, २९ राज्ये ७ केंद्रशासित प्रदेश, ही आपली विविधतेची, श्रीमंतीची केंद्रे आहेत. देशात शेकडो वर्षे सर्व स्त्रिया, अनु. जाती-जमाती, इतर मागास वर्गीय आणि बालकांवर अन्याय झालेला आहे. राज्यघटनेने म्हणूनच त्यांना …

Read More »

बायकांचे सेक्स-टॉईज

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया बायकांचं सेक्शुअल-प्लेजर आणि पुरुषांचं सेक्शुअल प्लेजर यात जमीन-आसामनाचा फरक आहे. पुरुषांचं हस्त-मैथुन जेवढं सहज आहे, तेवढंच अवघड बायकांचं हस्त-मैथुन. याचं एकमेव कारण म्हणजे दोघांच्याही लिंगाची रचना. जसं बहुतांश पुरुषांचं हस्तमैथुन जवळजवळ एकसारखंच असतं, लिंग मागे-पुढे करणं वगैरे, पण योनीधारकांचं हस्त-मैथुन प्रत्येक बाईनुसार वेगळं …

Read More »