Monday , September 24 2018
Home / प्रत्येकाने वाचावं असं (page 10)

प्रत्येकाने वाचावं असं

नानाच्या निमित्ताने नवीन सुरुवात करूया!

रूपेरी पडद्यावरील नायक प्रत्यक्षात क्वचितच नायकासारखे वागतात. चेहर्‍याची रंगरंगोटी करून कॅमेर्‍यासमोर वेगवेगळे भावाविष्कार साकारणार्‍या कलाकारांना खर्‍या आयुष्यातील माणसांची दु:ख भिडताहेत आणि त्यामुळे त्यांच्या हातून काही आश्‍वासक कृती घडते आहे, असंही अभावानेच आढळते. रूपेरी पडद्यावरच्या तारे-तारकांचं एक वेगळंच स्वतंत्र बेट असतं. भले त्यांचं ते जग कचकड्याचं असो, पण ते त्यातच रमलेले …

Read More »

अद्भुत नक्षत्रमालेत विसावलेत डॉ. कलाम

एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हळहळ व्यक्त व्हावी, प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस गेल्याचं दु:ख व्हावं, त्याच्या मृत्यूने प्रत्येकाचे डोळे पाणावले जावेत, असं जाती-धर्माचे कळपं करून राहणार्‍या भारतासारख्या खंडप्राय देशात क्वचितच होतं. धर्म, पंथ, जाती व भाषांच्या र्मयादा पार करून जनमानसाच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्याची किमया …

Read More »

कुतूहल निर्माण करणारा कुंभमेळा

जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव अशी ख्याती असलेल्या कुंभमेळ्यास मंगळवारी नाशिकमध्ये सुरुवात झाली. जवळपास वर्षभर हा कुंभमेळा चालणार आहे. या कालावधीत जवळपास १ कोटी लोक गोदावरीत डुबकी लावतील. तुम्ही धार्मिक असा वा नसा, तुमचा पुराणातील भाकडकथांवर विश्‍वास असेल-नसेल, तुम्हाला ढोंगी, दांभिक साधू व त्यांच्या निर्थक कर्मकांडाबद्दल चीड असेल, हा संपूर्ण …

Read More »

तो एक तमोगुण …

सौजन्य -लोकसत्ता स्वभाव हे एक अजब रसायनांचे मिश्रण असते. त्याची पूर्ण ओळख कुणालाच कधीच होत नाही. हत्तीला चाचपडणाऱ्या त्या सात आंधळ्यांसारखा, आपल्या मनाला भावणारा दुसऱ्या व्यक्तिमत्त्वाचा एखादा पलू म्हणजे दुसऱ्या माणसाचा स्वभाव असे आपण मानतो आणि त्या माणसाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्की करून टाकतो. मग कुणाच्या लेखी कुणी योगी पावन …

Read More »

संघ-भाजपाचा कोतेपणा संपत नाही

देशाने कधी नव्हे तो विश्‍वास टाकून एकहाती सत्ता सोपविली असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा कोतेपणा काही संपत नाही. २६ जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली नाही हा अपप्रचार विस्मरणात जात नाही तोच आता जागतिक योगदिनाच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जाणीवपूर्वक गैरहजर राहिले, असा …

Read More »

यालाच विकास म्हणतात का हो भाऊ?

(संदीप वासलेकर) सौजन्य – दैनिक सकाळ उत्तम कांबळे यांच्या लेखात (सदर ः फिरस्ती (‘अच्छे दिन’ काय असतं रे भाऊ?), ३१मे) ‘सप्तरंग’मध्ये अलीकडंच एक छायाचित्र प्रसिद्ध झालं आहे. ‘एका गरीब महिलेनं तीन दगडांची चूल मांडून रस्त्यावर संसार मांडला आहे…’ असं ते छायाचित्र आहे. हे छायाचित्र भारतातली वस्तुस्थिती अतिशय बोलक्‍या पद्धतीनं सादर …

Read More »

धर्म:तारक कि मारक?

संजय सोनवणी १) धर्माबाबत भारतात गेली सात महिने ज्या पद्धतीने वादळी विधाने केली जात आहेत ती पाहता या देशात धर्माखेरीज अन्य प्रश्न शिल्लक नसावेत असे वाटू लागते. धर्म म्हणजे काय हे माहित नसतांना धर्माची चर्चा व्हावी हे त्याहुनही विशेष. २) पुरातन काळी माणुस टोळ्यांनी राही. अन्न व शिकारीच्या शोधात तो …

Read More »

चोहीकडे? आनंद गडे!!

(सौजन्य -लोकसत्ता) संजीव खांडेकर सुमारे पाच वर्षांपूर्वी लिहलेल्या माझ्या एका दीर्घ कवितेत नायक समाजातील विविध महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना गुदगुल्या करीत असे. त्यामुळे सारा देश एक अतिविशाल ‘लाफ्टर क्लब बनून’ लोक गर्दीने जमून vishesh–1निमूटपणे हसत बेजार होत असत, अशा आशयाचे एक लांबलचक वर्णन आहे. ते लिहिताना कोकाकोलाचे Choose happiness हे जाहिरात …

Read More »

नेताजींचा कोट्यवधी रुपयांचा खजिना कोणी हडपला?

गेल्या काही महिन्यांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयात अनेक वर्ष फाईलींच्या आड दडलेली नवनवीन माहिती समोर येत आहे. नेताजींचा मृत्यू १९४६ मध्ये विमान अपघातात झाला नसून १९५३ मध्ये सैबेरियात त्यांना फाशी देण्यात आली या गौप्यस्फोटानंतर आता नेताजींनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या कोट्यवधी रुपयांच्या खजिन्याबाबतची काही माहिती उघड झाली आहे. …

Read More »

माध्यमोत्सवाच्या मर्यादा

सौजन्य – लोकसत्ता चीनला तवांग आदी अरुणाचली प्रदेशही आपला वाटतो आणि अक्साई चीन तर आपलाच आहे, असे त्यांचे जाहीर म्हणणे आहे. मात्र चीनच्या या धोरणास मोदी यांनी आपल्या दौऱ्यात आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. अदानी आणि भारती एअरटेलसाठी काही फायदेशीर करार झाले म्हणजे दौरा यशस्वी ठरला असे मानायचे काय? बरोबर ६१ …

Read More »