Monday , September 24 2018
Home / प्रत्येकाने वाचावं असं (page 6)

प्रत्येकाने वाचावं असं

सुरेश भटांना आठवताना..

. .महान कवी सुरेश भटांच्या निधनास 15 वर्षे झाली.. त्यानिमित्ताने त्यांच्या काही आठवणी…. प्रमोद चुंचूवार बहुदा 1998 वर्ष असावे म्हणजे आजपासून जवळपास 20 वर्षांपूर्वी ..लोकमत नागपूर च्या संपादकीय विभागात मी तेव्हा क्रीड म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इंग्रजी बातम्याचा अनुवाद करणाऱ्या विभागात कार्यरत होतो.. आमच्या बाजूलाच शहर वार्तांकन करणारा विभाग होता.. बहुदा …

Read More »

टीव्ही 9 नंबर 1 आले कसे?

 ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर वृत्तवाहिन्यांनी ज्या प्रकारची रिपोर्टिंग केली होती त्यावर ‘टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारीतेचा मृत्यू’ या मथळ्याखाली लेख लिहून  टीकेची तीव्र झोड उठवली होती. त्या लेखाला उत्तर देणारा हा टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे वृत्त संपादक माणिक बालाजी मुंढेयांचा लेख . ( निखिल वागळे यांचा लेख याच …

Read More »

टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू!

(सौजन्य -निखिल वागळे)   सदर – सडेतोड निखिल वागळे मौत का बाथटब आणि श्रीदेवी २४ फेब्रुवारी २०१८च्या रात्री दुबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात बाथटबमध्ये बुडून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू झाला. त्याच रात्री भारतीय टीव्ही पत्रकारितेनं अखेरच्या घटका मोजायला सुरुवात केली. पुढच्या ७२ तासांत त्याच टबमध्ये या पत्रकारितेचाही मृत्यू झाला. या मृत्यूचा …

Read More »

योगी भांडवलदार (भाग ३ व ४ )

सौजन्य – बहुजन संघर्ष अनुवाद – प्रज्वला तट्टे फेब्रुवारी २००४ मध्ये रामदेवबाबाची ओळख के गोविंदाचार्य या आर एस एस च्या विचारवंतांनी राजीव दीक्षित सोबत करवून दिली. रामदेवना राजीव दीक्षितांच्या व्याख्यानाच्या cd आणि टेप्स आपल्या शिबिरात विकण्याची परवानगी हवी होती. राजीव दीक्षित अल्लाहबादला बी टेक चं शिक्षण घेत असताना भोपाळचं कार्बाईड …

Read More »

ऐ जिंदगी गले लगा ले !

ए जिंदगी, गले लगा ले हम ने भी, तेरे हर एक गम को गले से लगाया है, हैं ना ? कमल हसनचा प्रश्न जिंदगीला ! श्रीदेवी सोबत हिरव्यागार गवतातून फिरताना…बाजूलाच असलेले शांत, हालचाल न करणारे पाणी ! श्रीदेवी खोड्या करत चाललेली… कमल हसन तिला सावरत चाललेला… पक्ष्यांचे थवे आभाळात एका …

Read More »

चटका लावणार्‍या अजरामर प्रेमकथा

अविनाश दुधे   लैला-मजनू, हिर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, सोहनी-महीवाल हे जगभरातील प्रेमिकांचे ‘कुलदैवत.’ जगभरातील प्रियकर-प्रेयसी यांच्या नावांचा गजर करत एकमेकांना प्रेमाची ग्वाही देत असतात. एकमेकांसोबत आयुष्यभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेत असतात .प्रेमिकांच्या दुनियेत ही सारी नावं अमर झाली आहेत.                                                                                                                          खुदा अगर मुझसे मांगे,  तो मै अपनी जा तक दे दूंगा                                                                                                                           मगर …

Read More »

पत्रकारिता विकायला काढलीय!

पत्रकारिता विकायला काढली – For sale Journalisam अविनाश दुधे   या मथळ्याखाली काही वर्षांपूर्वी Outlook या साप्ताहिकाने एक Cover Story केली आहे . भारतातील पत्रकारिता कशी विकावू झाली आहे, याची अनेक उदाहरणे पुराव्यांसहीत त्या स्टोरीमध्ये होती . मधल्या काळात तर भारतीय पत्रकारितेचं आणखी पतन झालं आहे . वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या  …

Read More »

महात्मा गांधी आणि संघ यांचे साम्य कशात आहे?

आपणाला जे कुठंही परिणाम साधायचे असतात त्याचे लिखित विश्लेषण करीत बसण्यापेक्षा लोकांवर प्रभाव टाकेल असा मौखिक उपदेश करणे हे अधिक महत्त्वाचे आहे असे संघाला वाटते. कारण आपल्या देशातला वारसा हा मौखिक परंपरेचा आहे. या अर्थाने संघसुद्धा ही एक आपली समकालीन दंतकथा आहे असेच मला वाटते. दंतकथा असणे हे महात्मा गांधी …

Read More »

दक्षिणायन कसले करता ? आता उत्तरायण हवे !

लेखक-संदीप सारंग २९/३० जानेवारीला दक्षिणायन या चळवळीच्या वतीने वर्धा आणि नागपूर येथे समास – २०१८ या नावाचे अभियान संपन्न झाले. सत्य, अहिंसा आणि संविधान सुरक्षा हे या अभियानाचे ब्रीद आहे. भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने कोणती यावर विचारविनिमय करणे, भारताची प्राचीन सांस्कृतिक विविधता, सत्य, अहिंसा तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या संविधानातील मूल्यांची …

Read More »

समज वाढवा ! वैर संपवा !

सौजन्य-साप्ताहिक चित्रलेखा लेखक : ज्ञानेश महाराव भीमा-कोरेगाव हिंसाचार, हे एक मोठं षडयंत्र होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. ते षडयंत्र होतंच. पण त्याचा सुगावा आपल्या अखत्यारितल्या गृहखात्याला कसा लागला नाही ? हे षडयंत्र रचणारे नेमके कोण ? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली नाहीत. भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी बाहेरगावहून …

Read More »