खाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर

-अमित जोशी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात एक खाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर. सध्याच्या कोरोनो व्हायरसच्या संकटात या बातमीचे महत्व अत्यंत दुय्यम आहे यात शंका नाही. मात्र ही घटना भविष्यातील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांची नांदी ठरणार आहे. म्हणनू त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. अवकाश तंत्रज्ञानात सक्रीय असलेली खाजगी कंपनी अवकाशात अंतराळवीर पाठविण्याच्या घटनेने काय फरक पडणार आहे … Continue reading खाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर