ऑर्जी — ग्रुप सेक्स — स्विंग्सर्स पार्टी …. सेक्स-पार्टी

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

व्हिडीओज/चित्रपट जगाचा सर्वात मोठा प्रभाव पडला तो, त्यांनी आपल्या ‘कल्पना’ चाळवण्याचं काम केलं. जाहिराती पाहून आपल्याला त्या त्या गोष्टी घरात असाव्यात, वापराव्यात वाटू लागलं. ‘राजा-राणी’ टूर्सच्या जाहिराती पाहून देश-विदेश फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होत गेली. ‘दीदी तेरा देवर’ पाहून मुलींना माधुरीसारखे कपडे हवेहवेसे वाटू लागले. पोरं हिरोसाखे कपडे, स्टाईल वगैरे करू लागले. आपलं खाणं-पिणं, राहणं, गाणं… या सगळ्यांवर या व्हिडीओ-जगाने भुरळ घातली. त्यामुळे प्रेम, प्रणय, वासना, सेक्स हे देखील त्यातून सुटणं अशक्य होतं.

विरासतचा अनिल कपूर पाहून बायकांना आपला नवरा कधीतरी ‘धोतरात’, झब्बा-कुडत्यात, पीळ देणाऱ्या मिशांसकट असावा, वाटू लागलं.
उत्सवमधली रेखा पाहून, पुरुषांना दागिन्यांत मडवलेल्या बायकांबरोबरचा सेक्स हवाहवासा वाटू लागला.
कोणाची फँटसी गाडीत सेक्स करण्याची झाली, तर कोणाची किचनच्या ओट्यावर….
या फँटसी आपल्याला व्हिडिओ-जगाने बहाल केल्या.

आईस्क्रीम पाहून तोंडाला पाणी सुटतं, तसं चित्रपटांतला ‘Erotism’ पाहून ते ते सिन आपल्याला हवेहवेसे वाटू लागले.
त्यामुळे इरॉटिक फँटसीमागे देखील तशा चित्रपटांचा वाटा आहेच.

————————–

ऑर्जी (सामूहिक सेक्स)

माझ्या इतर फँटसीप्रमाणे, ‘ग्रुप सेक्स’, ‘स्विंगर्स पार्टी’ हे काय प्रकार असतात, हे पाहण्याची प्रबळ इच्छा होती. पण हे जग सगळ्यांसाठी आणि सहज Accessible नाही. गुगलवर एखाद्या दुकानाचा पत्ता टाकावा आणि ते लगेच सापडावं, तेवढं हे जग सहज सापडत नाही. मी कित्येक वर्षांपासून याच्या शोधात होतो, आणि लकीली एक दिवस एका बीडीएसएम वर्कशॉपदरम्यान अमक्या क्लबची माहिती मिळाली. पण कोणीही इथे जाऊ शकेल येवढं ते सोपं नाही.

क्लबच्या ऑर्गनाईजरशी जेव्हा बोलणं झालं, तेव्हा कळलं त्यांचेही बरेच नियम असतात. त्यांचीही स्क्रिनटेस्ट टाईप असं काही असतं. म्हणजे मला माझा पत्ता, माझा नंबर, माझं वय आणि माझे दोन फोटो हे सगळं मागण्यात आलं. जर तुम्ही शरीराने सुटलेले आहात, वय-वर्ष जास्त आहे, तर इकडे तुम्ही चालत नाही. कारण हे जग ‘शरीरसुख आणि फँटसीची पूर्तता’ या दोन गोष्टींवर प्रामुख्याने चालतं. त्यामुळे तिथे प्रेम-भावना वगैरे किंमत नाहीच, पण तिथे ‘शरीर बिकता हैं’.

एकदाचा त्यांचा सोपस्कार झाल्यांनतर मला एका पार्टीसाठी कॉल आला. बरं, या ज्या पार्ट्या असतात, मग त्या किंक पार्ट्या असो, कि स्विंगर्स पार्ट्या, तिथे ड्रेस कोड असतात. किक वाल्यांचे ड्रेसकोड Leather/Latex वगैरे असतात तर, स्विंगर्स-ऑर्जी-ग्रुप सेक्स पार्ट्यांचे ड्रेस कोड, सेक्सी Lingerie किंवा मग नागडं राहणं असतं. बहुतांश, स्पेशली पुरुष नागडेच फिरत असतात.

हे जग बाहेरून कितीही हिंसक वगैरे वाटत असलं, तरी इथे तुम्ही कुणालाही कुणाच्या परवानगीशिवाय हात लावू शकत नाही. या जगाचा पहिला नियम हाच की, ‘समोरच्याचा रिस्पेक्ट’. त्यामुळे जबरदस्ती वगैरे असले प्रकार इथे क्वचितही होत नाहीत (मी पाहिले नाहीत). दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही इथे आलात याचा अर्थ तुम्ही सेक्स करायलाच हवा, असा नसतो. कित्येक लोकं फक्त नेत्रसुखासाठी येतात.

तर ती पार्टी होती शहरापासून लांब एका आलिशान बंगल्यात. ५ बेडरूम, ३ शॉवर, १ स्पा आणि बाहेर भलंमोठं बॅकयार्ड… इतर बेडरूमचे नियम होते. काही बेडरूममध्ये फक्त कपल्स लोकांनाच परवानगी होती, म्हणजे सिंगल्स नाही. काही ठिकाणी फक्त बायकांनाच,… वगैरे. तुम्ही कोणाला सेक्स करताना पाहताय, यावर तुमच्यावर बंदी नसते. त्या बेडरुमला दरवाजे नसतात. कारण अव्वा-इश्शवाल्यांसाठी त्या पार्ट्या नाहीतच.

तिकडे एक होता भलामोठा बेडरूम आणि भलामोठा बेड. म्हणजे त्या बेडवर ७ ते ८ जोड्या सहज एकत्र सेक्स करू शकतील एवढा तो मोठा बेड. तो बेडरूम होता, ‘गॅंगबँग रूम’. म्हणजे या बेडवर कुठली मुलगी असेल, तर इथे तिची परवानगी विचारली जात नाही. कोणीही तिच्याबरोबर सेक्स करू शकतो. मग ते १ असू शकतं, २/३/४/५ कितीही. तिला स्पर्श करण्यासाठी कोणाला परवानगी घेण्याची गरज नसते. असं असलं तरी ती नाही म्हणू शकतेच. पण ती त्या बेडवर आहे, याचाच अर्थ तिला आपल्या अवती-भोवती पुरुषांचा गराडा असावा, असं वाटत असतं. बेडच्या बाजूला दोन टेबल्स, टेबलावर शेकडोंनी काँडम्स, lubes वगैरे सगळं पडलेलं असतं. खाणं-पिणंही (कोल्ड ड्रिंक्स) असतं.

पॉर्नमध्ये दाखवणाऱ्या कुठल्याच गोष्टी खोट्या नसतात. तशी लोकं आहेत, म्हणूनच पॉर्न आहेत. त्यामुळे ऑर्जी वगैरे पाहताना तुमच्या डोळ्यांसमोर पॉर्नच चालू आहे असं वाटत राहतं. ऑर्जी म्हणजे पूर्ण हैदोस असतो.

पहिली पार्टी तर मी फक्त बघ्याची भूमिका निभावली. खरंतर माझ्यात हिम्मतच नव्हती. आणि ते सगळं पाहताना माझ्या मनातही बरेच प्रश्न निर्माण होत होतेच. ते असं असण्यामागचं कारण काय असेल, कोण किती, कसं उपभोगत असेल, यांची पर्सनल लाईफ कशी असेल…. वगैरे. त्यात इकडे येणाऱ्या बायका-मुली त्या ‘अव्वा-इश्श’ वाल्या नसतात. त्या प्रचंड बिनधास्त, प्रचंड ओपन आणि कॉन्फिडन्ट असतात. त्या बिनधास्त तिकडच्या पुरुषांवर गप्पा मारतात. म्हणजे एक मुलगी बाकी तिघींना स्पामध्ये कुठल्यातरी पुरुषाबद्दल म्हणत होती, ‘तू त्या पुरुषाला ट्राय केलंस का ? कसला भारी शिश्न आहे त्याचा’. ते ऐकून तर माझं शिश्न शरमेने जे आत घुसलं ते बाहेरच येईना. त्यामुळे आपण फक्त ‘रेसिपी’ पाहावी, जेवणाचं नंतर बघू, म्हणत मी बाकी इकडे तिकडे फिरत होतो.

इथे बायकांमध्ये मजबूत-टिकाऊ, मोठाले लिंग असणाऱ्या पुरुषांना प्रचंड डिमांड असते. त्यामुळे इथे ते इराणी-अफगाणी-निग्रो वगैरे पोरं असला भाव खाऊन जातात. बरं हे असतात पण असले ताड-माड. टोटल फिट. इधर सिर्फ शरीर बिकता है.

तिथे एक सुंदर आणि सेक्सी वाटावी अशी मुलगी आपल्या पार्टनरबरोबर आलेली. पार्टनरबरोबर सेक्स करून झाल्यानंतर ती गॅंगबँग रूममध्ये आली. आणि मग जो काही तिने हैदोस घातला. अबब ! माझं नुसतं नंबराकडे लक्ष् होतं. ती जवळ जवळ दीड तास सेक्स करत होती. एक सेक्स करतोय, दोन-तीन लिंगधारी आपलापली हत्यारं घेऊन तिच्यासमोर उभी, ती त्यांच्या लिंगाशी खेळतेय. कोणी तिच्या ब्रेस्टवर तुटून पडलंय…. बाई बाई बाई ! त्या दीड तासात तिने जवळजवळ ८/९ पुरुष धारातीर्थी धाडले होते. पण बाई खमकी ना. थांबायचं नावच नाही. ओरडून ओरडून तिचा घसा बसला. शेवटी मी तिला पाण्याची बॉटल आणून दिली. पण साला त्यातल्या एक हरामखोराने माझ्याकडून घेऊन ती स्वतःच तिला दिली. साला मला हिरो व्हायचं होतं, ती पण संधी गेली.

पण तिचा तो सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर, ती शॉवर वगैरे घेऊन आल्यावर, ती तिच्या पार्टनरच्या कुशीत जाऊन बसली. मला काही कळेनाच, काय चालूये. तेव्हा ते सगळं नवीन होतं. डोक्यात हजार प्रश्न होते. प्रेम-वासना वगैरेबद्दल आताएवढं ठाम मत नव्हतं.

इथे बायकांच्या सेक्सबद्दलच्या कल्पना पुरुषांहून फार वेगळ्या नसतात, हे जाणवू लागलं. (काही) बायकांनाही आपल्या भोवती हजार पुरुष लिंग असावीत, त्यांच्याशी खेळावं.. वगैरे अशा फँटसी असतातच. आपल्या स्तनांवर, शरीरांवर पुरुषाचं वीर्य घेण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या बायका पाहिल्या इथे. मुखमैथुन आवडीने करणाऱ्या, पुरुषांचं लिंग आवडणाऱ्या बायका आढळल्या इथे. स्क्वर्टींग इथेच पहिल्यांदा पाहायला मिळालं मला. अक्खा बेड ओलाचिंब होईल असलं स्क्वर्टींग….

इथे तुम्हाला हवा तसा, हवा तेवढा शारीरिक-सेक्स मिळतो. अर्थात तो सेक्स तुम्हाला हवं तसं सुख मिळवून देईल याची शाश्वती नाहीच.

—————————–

या पार्ट्या पण, ‘कोण ते ऑर्गनाईज करतंय’, यावर त्या पार्टीची मजा अवलंबुन असते.

ऑर्जी आणि स्विंगर्स पार्टी वगेळी असते. ऑर्जी बहुतांशवेळी अनोळख्या-नवख्या लोकांसाठी पण ओपन असते.
तर स्विंगर्स पार्टी, ही ओळखीच्या लोकांत असते. स्विंगर्स पार्टी त्यामानाने चांगली., कारण इथली लोकं एकमेकांना ओळखत असतातच, पण इकडची गर्दी देखील बऱ्यापैकी सुशिक्षित असते. चांगल्या पदावर कामाला असणारी, चांगल्या वातावरणातली, थोडक्यात Elite लोकांची गर्दी असते इथे.

हे जग रिस्की जग आहे. प्रत्येकजण योग्य ती काळजी घेतोच आणि सेफ-सेक्स, निरोध वगैरे सगळं अवलंबलं जातं, पण जिथे मल्टी-पार्टनर्स येतात तिथे रिस्क येते. आणि तुम्ही वाहवत जाल, असाच इकडचा माहोल असतो इथे.

सुसंस्कृत-सुसंस्कारी म्हणवणाऱ्यांनी लगेच लेबलं द्यायची घाई करू नका. तुमच्या ‘हळदी-कुंकू’ समारंभापेक्षा फार काही वेगळं नसतं इथे.

——————-

पॉर्न चित्रपटांमुळे बऱ्याच नवीन गोष्टी, ज्या कधी पाहिल्या नाहीत, ज्या कधी कल्पनेतही आल्या नाहीत, त्या पाहायला मिळाल्या. बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या. त्यामुळे सेक्स फँटसी चाळवण्यामध्ये पॉर्न चित्रपटांचा सिंहाचा वाटा आहे यात काहीच दुमत नाही.

सेक्स-फँटसी म्हटलं तर तशा त्या प्रत्येक कपलच्या असतातच., पण जोपर्यंत त्या फक्त ‘मोनोगामी’मध्ये म्हणजेच ‘नवरा-बायको’ मध्ये आहेत, तोपर्यंत त्याला ‘प्रेमाचं’ नाव देण्यात आलं. नवरा-बायकोने वाईल्ड सेक्स केला, अगदी सकाळ-दुपार-संध्याकाळ सेक्स केला तरी ते प्रेमच. कारण वासना वाईट असते, हे कधीकाळी आपल्यावर बिंबवलेलं असतं.

मग सेक्सच्या भेळपुरीसारख्या कॅटेगरी पडल्या.
‘प्रेमवाला सेक्स’, ‘वासनेवाला सेक्स’, अमका सेक्स, तमका सेक्स. ‘चुलीवरचं जेवण’ तशी प्रेमवाल्या सेक्सची मार्केटिंग झाली. कुठला सेक्स बेस्ट ? तर ‘प्रेमवाला सेक्स’. का ? तर त्यात भावना गुंतल्या आहेत. पण यात कोणाला जास्त सुख मिळतं हे मोजायचं कसं ? त्याची काही मोजपट्टी असते का ? अर्थात नाहीच. पण आपण जे उपभोगलं तेच सुंदर, हा अट्टाहास असतोच आपल्या प्रत्येकाचा. आणि मग तेच कसं सर्वश्रेष्ठ हे सांगण्याची खोडही आपली जुनीच तशी.

——————-

मी जेव्हा माझा सेक्सच्या आवडी-निवडीचा ग्राफ काढतो, तेव्हा मला ७०-८० टक्के सेक्स हा Sensual असावा असं वाटतं. मला आपुलकीचा स्पर्श आवडतो. माझ्याबरोबर सेक्स करू इच्छिणाऱ्या, माझ्याबरोबर सेक्स एन्जॉय करणाऱ्या किंवा जिला मी आवडतोय अशा कुठल्याही स्त्रीबरोबर (मला आकर्षक वाटणाऱ्या) मला सेक्स आवडतोच. कारण त्यात तो स्पर्श उपभोगता येतो. आणि यात माझा पुरुषी अहंकारही सुखावून निघतोच. त्यामुळे ‘तंत्रा’ आणि बीडीएसएम हे जग या पार्ट्यांहुन मला जास्त प्यारे आहेत. पण तरी बाकी २०/३० टक्के अध्ये-मध्ये मला वाईल्ड-‘जनावरी’ सेक्सही आवडतोच, जो बऱ्याच वेळा फक्त शारीरिक असतो.

जसं,
चित्रपटांवर लिहिणारा हा उत्तम दिग्दर्शक असेलच, असं होत नाही,
गाणी लिहिणारा उत्तम गाऊ शकेल, असं होत नाही,
तसंच,
सातत्याने सेक्सवर लिहिणारी व्यक्ती ‘उत्तम सेक्स करते’ असं होत नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि ते तसं भासवण्याचा माझा कुठलाही प्रयास नाही.

पण सेक्स एक्स्प्लोर करण्यात मला आनंद मिळतो… त्यामुळे ते Exploration असंच चालू राहील.

(लेखात वापरेलेला फोटो प्रातिनिधिक त्यातल्या त्यात सभ्य फोटो आहे . Group Sex, स्विंग्सर्स पार्टी …. सेक्स-पार्टी याविषयात गुगलवर भरपूर माहिती , फोटो , Video आहेत. )

– मंगेश सपकाळ

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात. लेखक स्वतःचा परिचय अतिशय हट्टी , अतिशय निर्बुद्ध , अतिशय अश्लील , अतिशय दुराचारी-अविचारी , अतिशय उद्धट …. वगैरे वगैरे..असा देतात   )

Previous articleराईज अबाव्ह !
Next articleकाय असतो स्वैराचार?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here