साभार: ABP हिंदी
ही पहा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची वाघीण!
ही हरियाणाची एनसीपी युथ लीडर सोनिया दुहा आहे.
भाजपने राष्ट्रवादीच्या चार आमदारांना हरियाणात लपवून ठेवले होते .
सोनियाने यांना शोधून सोडवून आणण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावली- कसे सोडवले तिने राष्ट्रवादी आमदारांना… ऐका तिच्याच शब्दात …संपूर्ण Video पाहण्यासाठी link क्लिक करा
राष्ट्रवादीची लेडी डॉन ; हरियानाची वाघीण !ही पहा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची वाघीण!ही हरियाणाची एनसिपी युथ लीडर सोनिया दुहा आहे.ज्या चार आमदारांना हरियानातून शोधून सोडवून आणलं त्यात हिने महत्वाची भूमिका बजावली.More power to youth❤️
Supriya Sule FC ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ನವೆಂಬರ್ 27, 2019