रात्री काहीशी अर्धवटच झोप आली . सकाळी पेपर आल्याबरोबर झडप घातली . वार्तापत्र जसंच्या तसं छापून आलं होतं. मी खुश झालो . आता वाट होती प्रतिक्रियांची . ११.३० च्या दरम्यान कार्यालयात गेलो . तिथे गेल्या गेल्या शिपाई मालोकरने ‘काही तरुण तुमची चौकशी करून गेले . अविनाश दुधे कोण आहेत?’ हे विचारून गेलेत. आपल्या ऑफिसच्या भिंतीवर आसारामबापूचे पोस्टर चिपकवले आहेत, खूप भडकले होते. ते पुन्हा येणार आहेत’, असे मला सांगितले .
Thank sir for sharing the true incidence . It worth a lot for peoples who never support superstition
वास्तवाची खूपच थेट आणि निर्भीड मांडणी. तुमच्या या वार्तांकनाला खरच हिंमत लागते आणि ती तुम्ही दाखवल्याने भविष्यात अशा बाबा लोकांना कशा प्रकारची प्रसिद्धी द्यायची याचाही एक मानक (दंडक) तयार झाला आहे.
या लिखाणासाठी मनापासून धन्यवाद सर.
I was serving at that time as Lokmat taluka reporter, and was very impressed, when I read the news item on Asaram, you have created a space in my heart, which I told you when you was the dist correspondent of Lokmat.
सत्य परेशान हो सकता है l पराजित नही l
खूप खूप अभिनंदन दुबे साहेब !