पारतंत्र्यात गाढ विसावलेल्या भारतात ‘तर्कवाद जागा करणारं देशातलं पहिलं राज्य’ ही महाराष्ट्राची खरी आणि अभिमानास्पद ओळख.
राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारात झाला. सार्वजनिक गणपतींसाठी लोकमान्यांचे नेहमीच कौतुक होतं. पण ‘हे गणपती उत्सवाचं सार्वजनिकीकरण उद्याचा उच्छाद ठरेल’ असं ठणकावून सांगणारे केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे या मराठी मातीतलेच. (राजारामशास्त्री भागवत म्हणजे दुर्गाबाईंचे आजोबा. यांचाही टिळकांच्या गणपती सार्वजनिक करण्याला विरोध होता.) नारायण मेघाजी लोखंडे हे पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक याच राज्यातले.
महाराष्ट्राचे वैभव काय असावे असे,या,लेखातून वाचकाच्या सहज लक्षात येते.धन्यवाद दुधे सर