अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.
अविनाशजी , हे कुणीतरी सांगायलाच हवं होतं . तुम्ही ती हिमत केली. विशेषत: समाजवाद्यां विषयी मार्मिक भाष्य केलं.
अभिनंदन !
अशोक थोरात .
धन्यवाद थोरात सर . अमरावतीला आले की फोन करा .
अभिनंदन सर आपले,
आपण समाजासमोर आपल्या लेखणीतून खरी परिस्थिती मांडन्याचा प्रयत्न केला आहे तेही आजच्या
वातावरणात……….
धन्यवाद वंदनाताई
मतभेद असले तरी,
वास्तव स्वीकारायला हवे ..
अविनाशजी,
डोळ्यात अंजन घालणारा लेख.👍
धन्यवाद दीपकजी
ज्यांच्या कामात सातत्य त्यांची दखल घेतली जाणार. मानवांच्या संघटनेचे काम अतिशय कमी आहे. त्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही.