राष्ट्रवादीची लेडी डॉन ; हरियाणाची वाघीण !

साभार: ABP हिंदी

ही पहा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची वाघीण!

ही हरियाणाची एनसीपी युथ लीडर सोनिया दुहा आहे.

भाजपने राष्ट्रवादीच्या चार आमदारांना हरियाणात लपवून ठेवले होते .

सोनियाने यांना शोधून सोडवून आणण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावली-  कसे सोडवले तिने राष्ट्रवादी आमदारांना… ऐका तिच्याच शब्दात …संपूर्ण Video पाहण्यासाठी link क्लिक करा

राष्ट्रवादीची लेडी डॉन ; हरियानाची वाघीण !ही पहा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची वाघीण!ही हरियाणाची एनसिपी युथ लीडर सोनिया दुहा आहे.ज्या चार आमदारांना हरियानातून शोधून सोडवून आणलं त्यात हिने महत्वाची भूमिका बजावली.More power to youth❤️

Supriya Sule FC ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ನವೆಂಬರ್ 27, 2019

Previous articleआठवणीतील विद्यार्थी: उद्धव ठाकरे
Next articleभाजपने लपवून ठेवलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना सोनियाने कसे सोडविले?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.