‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या

जरी केलीस भोवती सखे दिव्यांची आरास…माझ्या मनात भरला तुझ्या रूपाचा प्रकाश .
(शब्दरचना: किशोर बळी, अकोला)
लक्ष्मिपूजनानिमित्य स्वप्ना पवार आणि धनश्री भलमे या तरुणींनी दैनिक पुण्यनगरीसाठी खास फोटोसेशन केले.

संकल्पना: अविनाश दुधे छाया: वैभव दलाल, (९८२३०१८७६८) —

Previous articleदिवाळीचा रंग वेगळा !
Next article‘जातीविरहित राजकारण’ हे बाळासाहेबांचं सर्वात मोठं योगदान
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.