(साभार : दिव्य मराठी)
-अविनाश दुधे
टिकटॉकची यशोगाथा हा अभ्यासाचा विषय आहे. भारतात केवळ चार वर्षात टिकटॉक अफाट वेगात लोकप्रिय झालं. टिकटॉकमुळे ग्रामीण भागातील तरुण एकदम ग्लोबल झाले . रंग,रूप व शहरी चटपटीतपणाच्या अभावाने ज्या तरुणांना कलेच्या जगात संधी मिळणे अवघड होते , ते टिकटॉकमुळे काही दिवसातच ‘स्टार’ झालेत . त्यांच्यासाठी टिकटॉकवरील बंदी निराशाजनक आहे .
……………………………………………………….