साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’
-अविनाश दुधे
मान्सूनला ‘भारताची जीवनरेखा’ असं म्हटलं जातं, ते उगीच नाही. देशाचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सार्यावर मान्सून मोठा प्रभाव टाकतो. १९२५ मध्ये तत्कालीन कृषी आयोगाने भारतीय अर्थव्यवस्थेचं Gamble on the Mansoon असं वर्णन करून ठेवलंय.
…………………………………………………..