नंतर दोघेही जपानला परत येतात. मोरीटांनी आता नोरीओला ‘सोनी त आणण्यासाठी चंगच बांधलेला असतो. ते त्याच्या बायकोला भेटतात आणि नोरीओची ऑफर सांगतात. पण तरीही नोरीओ काही मानायला तयार नसतोच. विशेष म्हणजे बायको नोरीओच्याच बाजूनं असते. मात्र काही दिवसानंतर मोरीटांच्या प्रयत्नाला यश येते.
मेड इन जापान वाचून छान वाटले…अशी प्रेरणादायी पुस्तकं उपलब्ध व्हायला हवीत.