Home Authors Posts by Avinash Dudhe

Avinash Dudhe

845 POSTS 3 COMMENTS
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या मीडिया वॉच अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

ताज्या पोस्ट

एकाकी निर्मितीला श्रद्धेचा अडसर

साभार: साप्ताहिक साधना -सुरेश द्वादशीवार एकाकीपण म्हणजे एकांत नव्हे. एकटे असणेही नव्हे. एकाकीपण ही मनाची अवस्था आहे. ती का, केव्हा व कशी येईल याचा नेम नसतो....

भाजपला उशीरा झालेली उपरती

-प्रवीण बर्दापूरकर  दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कांही नेत्यांनी केलेली वक्तव्ये भोवली , ही केंद्रीय गृह मंत्री आणि या निवडणुकीचे भाजपचे सूत्रधार अमित शहा यांनी दिलेली...

‘व्हॅलेंटाईन डे’ रेड लाईट एरियातला

- समीर गायकवाड रेड लाईट एरियातही व्हॅलेंटाईनडे साजरा होतो. 'तिला' सोडवू न शकणारे, 'तिच्या' सुटकेसाठी आवश्यक असणारे पैसे जवळ नसलेले, तितकी धमक मनगटात नसलेले, 'तिला' कोठे न्यायचं आणि...

चटका लावणाऱ्या अजरामर प्रेमकथा

-अविनाश दुधे लैला-मजनू, हिर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, सोहनी-महीवाल हे जगभरातील प्रेमिकांचे 'कुलदैवत.' जगभरातील प्रियकर-प्रेयसी यांच्या नावांचा गजर करत एकमेकांना प्रेमाची ग्वाही देत असतात. प्रेमिकांच्या दुनियेत ही सारी...

होशवालों को ख़बर क्या…

साभार: दिव्य मराठी -वसुंधरा काशिकर व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रेमावरची गझल निवडावी असं मनात होतं. उर्दू शायरीमध्ये सर्वात जास्त गझला प्रेम आणि प्रेमभंगातून आलेलं दु:ख यावर आढळतील....

क्रिकेट-फिल्म

चित्रपट: एक मॅड प्रेम

-सानिया भालेराव चित्रपट म्हणजे माझं एक मॅड प्रेम आहे. कधीही म्हणजे कधीही कोणत्याही क्षणी मी पिक्चर पाहू शकते. आजपर्यंत...

नशा आणणाऱ्या ‘कैफी’ गीतांचा इतिहास

-समीर गायकवाड १४ जानेवारी १९१९ रोजी आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच ते...

‘तानाजी’ चे शिन्मासमीक्षण

-बालाजी सुतार तानाजी पाह्यला. शिन्मासमीक्षण म्हणून उदाहरणार्थ दोनतीन गोष्टी. मुख्य गोष्ट म्हणजे ओम राऊत या गृहस्थांनी डायरेक्शन म्हणजे अगदी तंतोतंत डैरेक्षण केले आहे. पुलंच्या नामू...

‘मॅरेज स्टोरी’ : वेगळं होण्यातली प्रेम कहाणी…

– सानिया भालेराव "मॅरेज स्टोरी" हा नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित चित्रपट खूप कारणांसाठी खास आहे. Noah Baumbach (नोहा बॉम्बॅक) या दिग्दर्शकाचा हा चित्रपट..गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये या...

अक्षय इंडिकरचा ‘त्रिज्या’ इस्टोनियातील ‘ब्लॅक नाइटस्’मध्ये

इस्टोनिया या देशात होणाऱ्या ‘ब्लॅक नाइटस्’ या अतिशय मानाच्या फिल्म फेस्टिवलसाठी अक्षय इंडिकर यांच्या  ‘त्रिज्या’ या सिनेमाची निवड झाली आहे. जगात फक्त १४ ‘अ’...

प्रत्येकाने वाचावं असं

‘पुस्तकांच्या गावा’ ला गवसली समृद्धीची वाट

साभार:दैनिक दिव्य मराठी -अविनाश दुधे  ग्रेट ब्रिटनमधील हे-ओन-वे या गावानंतर जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून लौकिक मिळविलेल्या भिलारमध्ये पुस्तकप्रेमींची गर्दी वाढतेय. यातून गावाची...

शब्द-अपशब्द

-डॉ. मुग्धा कर्णिक माझ्या लेखनात छिनाल शब्द आल्यामुळे माझा एक छोटा मित्र अस्वस्थ झाला. हा शब्द मी निराशाग्रस्त झाल्यामुळे लिहिला की संतापातून... माझ्या सारख्या ज्येष्ठ...

|| हवंतर ||

"अरे, उगाच कोणाच्या तरी वंशाचं झाड, नायतर वेल काढत, वंशावळी कोरत, सजवत कशाला बसतोस? जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, फिरोज गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी यांची जातपात, धर्म, कुंडली, पत्रिका, गोत्र, हस्तरेषा हे सारं विषयांतर...

चौकटी मोडताना…!

-डॉ. शीतल आमटे एका स्त्रीने कसे असावे यासाठी जगाने शतकानुशतके चौकटी ठरवून दिलेल्या आहेत. World economic forum चा Gender Parity Report २०२० म्हणतो की पुढील...

स्त्री-जन्माची सनातन वेदना

-मुकुंद कुळे खंडोबा आणि म्हाळसाबाईचं तसं छान चाललं होतं की! दोघांचा राजा-राणीचा संसार सुरू होता. म्हाळसाबाई रोज सकाळी लवकर उठायची. वाड्याची सडा-सारवण करायची. आपलं न्हाऊन...
error: Content is protected !!