संत गाडगेबाबांचा एकमेव बोलता व्हिडिओ

संत गाडगेबाबा यांचा हा एकमेव बोलता व्हिडिओ आहे. एक अन्य Video मेहरबाबांसोबत आहे. पण त्यात बाबा बोलताना दिसत नाहीय . हा Video आचार्य अत्रे यांनी निर्मित व दिग्दर्शित महात्मा फुले चित्रपटातील आहे . चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा ५१ सेकंदाचा व्हिडिओ गाडगेबाबा कसे दिसत , कसे बोलत याचे दर्शन घडवतो.

Previous articleराजकारण नव्हे ही तर गटारगंगा !
Next articleसंत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.