Home टॉप स्टोरी चंद्रकांत खोत: ‘पुरुष वेश्या’ ते ‘विवेकानंद’ व्हाया ‘सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’ पद्मा चव्हाण!
‘लिटल मॅगझिन’ चळवळीत अशोक शहाणे, चंद्रकांत पाटील, भालचंद्र नेमाडे, तुळशी परब, जयंत नेरुरकर, भाऊ समर्थ यांच्यासोबत चंद्रकांत खोत असायचे. मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. खरं सांगायचं तर खोतांच्या साहित्याबद्दल लिहिण्याची माझी ऐपतच नाही. पण एक शहाणासुरता माणूस कुंडलिनीच्या त्या दोन पहिल्या चक्रामध्ये अडकून त्याचं काय होऊ शकतं हे माझ्यापुरतं मला इंटरेस्टिंग वाटतं.
Extremely interesting and thoughtful article
Thanks Varsha!
नामवंत पटकथाकार मिथिला सुभाष यांनी चंद्रकांत खोत यांचे जीवन शैलीवर लिहिलेलं लेख , त्यातील शब्द रचना अप्रतिम आहे…मनाला भावली ….
मनापासून धन्यवाद अशोक पारधीसाहेब.
लेख वेगळ्या विषयावरचा , माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे पण , नेमका नाही खरं तर बराच विस्कळीत आहे .
प्रवीण जी, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे सर!
अब क ड ई चा दिवाळी अंक अतिशय सुंदर असायचा … त्यातील २ अंक अजूनही संग्रही आहेत . पुन्हा अब क ड ई चे सारे अंक वाचायला मिळाले तर मजा येईल.
होय, माझ्याकडे अनेक वर्षं तो विशिष्ट अंक होता, पण कुणीतरी नेला आणि परत दिलाच नाही. मलाही आवडतील सगळे अंक वाचायला..