Monday , September 24 2018
Home / ताजे वृत्त (page 3)

ताजे वृत्त

विचारांनी जीवन लखलखीत झाले

– सुरेश सावंत ____________ जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर घरातल्या ज्या काही बाबी पहिल्यांदा पाहिल्या असतील त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या प्रतिमांचा समावेश ठळक असेल. कारण घरातल्या अन्य वस्तूंत त्याच दर्शनी, रंगीत व उठून दिसणाऱ्या होत्या. हे दोघेही महान होते. पण मानव होते. देव नव्हते. त्यांचा काहीएक विचार होता. …

Read More »

झारखंडचा ‘मादी’बाजार

समीर गायकवाड रोजच्या गदारोळात काही सत्ये झाकोळून जावीत अशी सर्वच राजकारण्यांची इच्छा असते. युनायटेड नेशन्सच्या unodc (मादक पदार्थ आणि गुन्हे विषयीचे कार्यालय) यांचे वतीने जाहीर केलेल्या अहवालानुसार आपल्या देशातील महिलांची नवी गुलामगिरी (स्लेव्हरी), कुमारिका – कोवळ्या मुलींची विक्री याचा देशातील केंद्रबिंदू आता झारखंडकडे सरकला आहे. त्यातही धनबाद, बोकारो आणि हजारीबाग …

Read More »

स्वतःशी खरं वागून पहा!

परिचयाचा भंवताल सोडून देण्याचं भय वाटतं तुला परिचयाच्या या भंवतालात आहे एक पांघरलेला अज्ञान भाव तुला सुरक्षित वाटणारा आणि समाधानात गुरफटवणारा तू नाकारून टाकतोस विवेकाचा स्वर कारण तुला बंदिस्त करणाऱ्या भंवतालाच्या कुंपणाने आंधळं केलेलं असतं तुला स्वतःशी खरं वागून पहा “सत्याला झाकून टाकलंस आणि जमिनीत गाडून टाकलंस, तर ते वाढीला …

Read More »

कॉर्पोरेट लॉबी छोटे हॉस्पिटल गिळतेय

– डॉ सचिन लांडगे हॉटेल टाकण्यासाठी तुम्ही आचारी असण्याची गरज नाही, तसंच हॉस्पिटल टाकण्यासाठी पण तुम्ही डॉक्टर असण्याची गरज नसते.. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते.. पण मोठया मोठया उद्योगपतींना हे चांगलंच माहिती होतं.. मग त्यांनी टोलेजंग कॉर्पोरेट हॉस्पिटल्स टाकली आणि त्याचा “मनी मेकिंग बिझनेस” बनवायला सुरुवात केली.. तिकडे जाणारा …

Read More »

हरवलेल्या भावना..मी एक स्त्री.

विनित वर्तक…. फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकौंट काढावं आणि एक छानसा फोटो टाकावा कि आपला इनबॉक्स भरायला वेळ लागत नाही. कोणीही येत गुड मॉर्निंग करत. कोणीही येत मला तू आवडते सांगते. कोणीही येत माझ तुझ्यावर प्रेम आहे सांगते, कोणीही येत तुझ्याशिवाय माझ जग नाही सांगते, कोणीही येत तूच …

Read More »

शेतकऱ्यांच्या राजकीय पर्यायाची घाई

सुधाकर जाधव शेतकऱ्यांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांची ओळख पुसल्या गेली आणि सशक्त शेतकरी आंदोलनाचा राजकीय प्रवेश चळवळीच्या मुळावर आला हे का आणि कशामुळे घडले याचा विचार आणि विश्लेषण न करता निवडणुका नजरेच्या टप्प्यात आल्या म्हणून घाईने राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का आणि यशापयशाचे शेतकरी चळवळीवर आणि …

Read More »

संतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता

लेखक- मुग्धा कर्णिक ईश्वराच्या आराधनेत कवने रचणारी सगळी संतकवीकवयित्री मंडळी फार गोड होती. पण बाकी सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा त्यांच्यात पत्ताच नव्हता हे मला नेहमीच स्पष्टपणे वाटत आलंय. नसलेल्या कृष्णाच्या कल्पनेमागे वेडी होऊन गाणारी, सुंदर भक्तीकाव्य लिहिणारी मीराबाई तर मानसिक किंवा सायकोसोमॅटिक केस होती हे माझं मत झालंय. अक्क महादेवीची ज्ञानलालसा …

Read More »

योगी भांडवलदार-भाग २

सौजन्य- बहुजन संघर्ष   ‘गॉडमन टू टायकून’ या जगरनॉट ने इंग्रजीतून प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा संक्षिप्त सार भाग २   अनुवाद- प्रज्वला तट्टे एक औपचारिकता अजून शिल्लक होती. शंकर देव यांच्या आश्रमाचा वारस होण्यासाठी त्यांच्याकडून दिक्षा घेणं आवश्यक होतं. करमवीर आर्यसमाजी असल्यामुळं त्यांनी दिक्षा घेण्यास नकार दिला. रामदेव मात्र आर्यसमाजी गुरुकुलाचे पदवीधर …

Read More »

कविता

               निरोप दारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी गल्लीतल्या बायकांनी घोळका केला, आडोशाला पातळाच्या तुला न्हाऊ घातलं पहाटेच्या थंडीत गरम पाण्याची आंघोळ निदान शेवटची असूनही गरम पाण्याची. जन्मभर वेदनेचा गाव होतीस तू आता तुझे शांत डोळे माझं अस्तित्व गिळतात, मनाच्या अंगणात पेटलीय आठवणींची चिता, रंगानी उमलण्याआधीच फुलांची राख झालीय, तुझ्या त्या …

Read More »

नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’

बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या धर्मपत्नी पूर्वाश्रमीच्या सिनेअभिनेत्री नवनीत राणा  यांच्या जात पडताळणीचे प्रकरण कमालीचे interesting आहे. नवनीत राणा सिनेमात होत्या म्हणून की काय एखाद्या चित्रपटासारखं नाट्य , थरार या स्टोरीत आहे . आनंदराव अडसूळसारखा  केंद्रात मंत्री राहिलेला, पाच वेळा खासदार राहिलेला कसलेला पहिलवान या प्रकरणात हतबल झाला आहे . …

Read More »